शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

2 वर्षांपासून सुरू होते प्रेमप्रकरण; प्रियकराचा लग्नाला नकार, अन् प्रेयसीने घरच्यांचं वाढवलं टेन्शन   

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 17:08 IST

झारखंडमधील गोड्डा येथून एक अनोखी घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : झारखंडमधील गोड्डा येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. खरं तर गोड्डा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रेयसीने प्रियकराच्या घराबाहेर प्रचंड गोंधळ घातला. प्रेयसीच्या म्हणण्यानुसार, तिचे गोड्डा येथील मुस्तकीम खान याच्यासोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोन दिवसांपूर्वी प्रियकराने तिला बांका येथून गोड्डा येथे आणले. येथे तिला जत्रेतही नेण्यात आले. 2 दिवस घरी ठेवल्यानंतर सोमवारी तिला अचानक घराबाहेर हाकलून दिले. 

संबंधित मुलीच्या आईने सांगितले की, त्यांना आपल्या मुलीसोबत हा प्रकार घडल्याचे समजले तेव्हा त्या देखील घटनास्थळी पोहोचल्या. मात्र, प्रियकर तरुण घटनास्थळावरून फरार झाला होता. तरुणाचे वडील नसीर खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी त्यांच्या घरी नव्हती. अचानक ती कुठूनतरी आली आणि घराबाहेर गोंधळ घालू लागली. मुस्तकीम खान कुठे आहे असे विचारले असता त्यांनी सांगितले की, तो कुठे गेला आहे हे घरातील कोणालाच माहीत नाही.

पोलिसांनी केली विचारपूस या सर्व गोंधळातच या प्रकरणाची माहिती शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर नगर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मुलीची चौकशी केल्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर मुलगी आणि मुलगा घरी भेटले की नाही याची चौकशी करण्यासाठी प्रियकराच्या भावाची पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केली.

प्रियकर अद्याप फरार नगर पोलीस ठाण्याचे एएसआय सलीम खान यांनी सांगितले की, पोलीस ठाण्यात मुलगी आणि मुलाच्या कुटुंबीयांशी बोलणे झाले. आता दोन्ही पक्षांनी लग्नासाठी होकार दिला आहे. पण मुलगा अद्याप घरी परतलेला नाही. मात्र, दोघांचे लग्न होण्याची शक्यता आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :JharkhandझारखंडLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPoliceपोलिस