शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

खगोलअभ्यासकांना पर्वणी; 21 व्या शतकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण या महिन्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 14:15 IST

यापुर्वी 16 जुलै 2016 रोजी मोठे चंद्रग्रहण झाले होते. ते1 तास 46 मिनिटांचे होते तर 15 जून 2011 रोजी झालेले चंद्रग्रहण 1 तास 40 मिनिटांचे होते

नवी दिल्ली- 21 व्या शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण जुलै महिन्यात पाहायला मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे हे चंद्रग्रहण भारतातील काही भागांमध्ये दिसणाऱ असून ते 1 तास 43 मिनिटांचे असेल. केंद्रीय अर्थ सायन्सेस मंत्रालयाने याची माहिती प्रसिद्ध केली आहे.जुलै महिन्यात 27 व 28 तारखेला हे ग्रहण असेल. 27 जुलै रोजी रात्री 11 वाजून 54 मिनिटांनी ग्रहणास सुरुवात होईल, हळूहळू संपूर्ण चंद्रावर पृथ्वीची छाया पसरले आणि 28 जुलै रोजी पहाटे ग्रहण संपेल. पहाटे 2 वाजून 43 मिनिटांनंतर चंद्रावरील सावली हळूहळू कमी होईल आणि 3 वाजून 49 मिनिटांनी चंद्र पूर्ण छायामुक्त होईल. यापुर्वी 16 जुलै 2016 रोजी मोठे चंद्रग्रहण झाले होते. ते1 तास 46 मिनिटांचे होते तर 15 जून 2011 रोजी झालेले चंद्रग्रहण 1 तास 40 मिनिटांचे होते.27 जुलै रोजी मंगळ आणि सूर्य यांच्यामध्ये पृथ्वी येणार असून खगोलशास्त्राच्यादृष्टीने ही देखिल एक महत्त्वाची घटना आहे. मंगळ व पृथ्वी यांच्यामधील अंतर त्यावेळेस कमी झालेले दिसून येईल आणि त्यामुळे मंगळ अधिक तेजस्वी दिसेल. ग्रहण लागलेल्या चंद्राजवळ हा तेजस्वी मंगळ दिसून येईल आणि उघड्या डोळ्यांनी हा खगोलविज्ञानाचा आविष्कार सर्वांना पाहाता येईल असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Lunar Eclipse 2018चंद्रग्रहण 2018Indiaभारत