शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

Assembly Elections 2021: पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळसह पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम... एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 18:15 IST

assembly elections 2021: आसाम (Assam Assembly Elections), पदुच्चेरी (Puducherry Assembly Elections), तामिळनाडू (Tamil Nadu Assembly Elections), केरळ (Kerala Assembly Elections) आणि पश्चिम बंगाल (West Bengal Assembly Elections) विधानसभा निवडणुकीच्या महत्वाच्या तारखा जाणून घ्या...

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी आसाम, पदुच्चेरी, तामिळनाडू, केरळ आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व वियमांचं पालन करून आणि मतदारांच्या सुरक्षेची काळजी घेऊन निवडणूक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अरोडा यांनी यावेळी दिली. पाचही राज्यांमध्ये आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. जाणून घेऊयात पाचही राज्यांच्या निवडणुकीबाबतच्या महत्वाच्या तारखा...

तामिळनाडू विधानसभा निवडणूक (Tamil Nadu Assembly Elections)

>> एकाच टप्प्यात निवडणूक होणार- ६ एप्रिल रोजी मतदान

आसाम विधानसभा निवडणूक (Assam Assembly Elections)

आसाममध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे.

>> पहिला टप्पा - २७ मार्च मतदान

>> दुसरा टप्पा- १ एप्रिल मतदान

>> तिसरा टप्पा- ६ एप्रिल मतदान

पदुच्चेरी विधानसभा निवडणूक (Puducherry Assembly Elections)

>> एकाच टप्प्यात मतदान- ६ एप्रिल रोजी मतदान

केरळ विधानसभा निवडणूक (Kerala Assembly Elections)

>> एकाच टप्प्यात निवडणूक- ६ एप्रिल रोजी मतदान

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक (West Bengal Assembly Elections)

पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात विधानसभा निवडणूक

>> पहिला टप्पा -  २७ मार्च मतदान>> दुसरा टप्पा - १ एप्रिल मतदान>> तिसरा टप्पा - ६ एप्रिल मतदान>> चौथा टप्पा - १० एप्रिल मतदान>> पाचवा टप्पा - १७ एप्रिल मतदान>> सहावा टप्पा- २२ एप्रिल मतदान>> सातवा टप्पा- २६ एप्रिल मतदान>> आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान

पाचही राज्यांचा निवडणूक निकाल एकाच दिवशी म्हणजे २ मे रोजी जाहीर होणार (Assembly Elections Result On 2nd May 2021)

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूकwest bengalपश्चिम बंगालKeralaकेरळTamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१Puducherry Assembly Elections 2021पुदुचेरी विधानसभा निवडणूक २०२१