शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Assembly Election Result 2022: आम आदमी पार्टीसाठी आजचे निवडणूक निकाल महत्वाचे, पूर्ण होऊ शकतं पक्षाचं मोठं स्वप्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 08:44 IST

आम आदमी पक्षाला हिमाचल प्रदेशपेक्षा गुजरातकडून अधिक अपेक्षा आहेत. गुजरातमधील भाजपच्या बालेकिल्ल्याला धक्का देण्यासाठी, AAP ने सर्वच्या सर्व 182 विधानसभा जागांवर आपले उमेदवार उभे केले होते.

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल आज (८ डिसेंबर) जाहीर होत आहेत. या निवडणूक निकालांचा परिणाम राष्ट्रीय राजकारणावरही दिसून येईल. तर दुसरीकडे आम आदमी पार्टीसाठी हे निकाल अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. कारण आज आम आदी पक्ष हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवू शकतो. आपला दिल्ली, पंजाब आणि गोव्यात यापूर्वीच राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. सध्या AAP राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यापासून केवळ एक राज्यच दूर आहे.

काय सांगतो नियम? - एक राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळविण्यासाठी कुठल्याही राजकीय पक्षाला किमान चार राज्यांमध्ये मान्यता मिळणे आवश्यक आहे. राज्य पक्ष म्हणून दर्जा मिळविण्यासाठी कोणत्याही पक्षाला राज्यात किमान दोन जागा जिंकणे आणि विधानसभा निवडणुकीत किमान सहा टक्के मते मिळविणे आवश्यक आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास, आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीत दोन जागा जिंकणे आणि किमान 6 टक्के मते मिळविणे आवश्यक आहे.

आपला गुजरातकडून अधिक अपेक्षा - आम आदमी पक्षाला हिमाचल प्रदेशपेक्षा गुजरातकडून अधिक अपेक्षा आहेत. गुजरातमधील भाजपच्या बालेकिल्ल्याला धक्का देण्यासाठी, AAP ने सर्वच्या सर्व 182 विधानसभा जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यांनी आक्रमक प्रचार करून भाजप आणि पंतप्रधान मोदी यांना आपणच आव्हान देऊ शकतो असे चित्र निर्माण केले होते.

टॅग्स :Aam Admi partyआम आदमी पार्टीGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022Himachal Pradeshहिमाचल प्रदेशBJPभाजपा