शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

Assembly Election Result 2021 : बंगालमध्ये भाजपचे दिग्गज नेते पिछाडीवर पडले; मतदारांचा 'खेला' पाहून बडे नेतेही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 13:24 IST

कैलासवर्गीय म्हणाले, "बाबूल सुप्रियोंचा पराभव..."

ठळक मुद्देनिकालांबद्दल आता काही बोलणं चुकीचं ठरेल, विजयवर्गीय यांची प्रतिक्रियाकलांनुसार तृणमूल काँग्रेसला बहुमत

कोरोना महासाथीदरम्यान, आज पाच विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. भाजपनं पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या (trinamool ongress) ममता बॅनर्जींनाच (Mamata banerjee) लक्ष्य केले होते. मात्र, त्याच्या उलटा खेळ झाला असून तृणमूल संपण्याऐवजी (left and congress) डावे आणि काँग्रेसच संपली आहे. कलांनुसार तृणमूलला २०२ जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे. तर भाजपाला ८७ जागांवर आघाडी दिसत आहे. मात्र, डाव्यांच्या पारड्यात भोपळा पडताना दिसत आहे. दरम्यान, या कलांवर कोणत्याही प्रकारचं भाष्य करणं हे घाईचं होईल, असं मत पश्चिम बंगालचे भाजपचे प्रभाली कैलास विजयवर्गीययांनी म्हटलं. "संध्याकाळपर्यंत स्थिती स्पष्ट होईल. लॉकेट चटर्जी मागे राहतील याचा अंदाज आला होता. परंतु बाबुल सुप्रिया मागे राहतील याचा अंदाज नव्हता. चार पाच फेऱ्यांपर्यंत लॉकेट चटर्जी, स्वपन दास हे मागे राहतील याची कल्पपना होती," असं विजयवर्गीय म्हणाले. आजतकशी साधलेल्या विशेष संवादादरम्या त्यांनी यावर भाष्य केलं. "चार-पाच फेऱ्यांनंतर हे लोकं पुढे येतील. बाबुल सुप्रियोंबाबत जाणून घेतल्यानंतर आश्चर्य वाटतंय. त्यांचा पराभव आम्हाला हजम होत नाहीये," असंही ते म्हणाले. यावेळी ते सुवेंदु अधिकारी यांच्या विजयाबद्दल आश्वस्त दिसले. ममता बॅनर्जी यांचा जवलपास २५ हजार मतांनी पराभव होईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. गेल्या निवडणुकांत तृणमूलला २१० जागा२०१६ च्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला २१० जागा मिळाल्या होत्या. डाव्यांच्या आघाडीला ७७ आणि भाजपाला ३ जागा मिळाल्या होत्या. तसेच अन्यला ४ जागा मिळाल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत भाजपाने अब की बार २०० पार म्हणत पश्चिम बंगालमध्ये जोरदार ताकद लावली होती. पश्चिम बंगालसाठी भाजपाने केरळच्या निवडणुकीकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, भाजपाला ममता बॅनर्जींच्या तृणमूलला काही संपविणे जमलेले नाहीय. उलट भाजपाने डाव्यांना आणि काँग्रेस आघाडीला संपविले आहे. डाव्यांच्या पारड्यात ७७ वरून थेट शून्य पडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.  

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Assembly Election Results 2021विधानसभा निवडणूक निकाल 2021BJPभाजपाAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसBabul Supriyoबाबुल सुप्रियो