शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

UP Assembly Election 2022: नियोजित वेळीच होणार उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुका, निवडणूक आयोगाचे संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 13:25 IST

UP Assembly Election 2022 Updates: निवडणूक आय़ोगाने दिलेल्या संकेतांनुसार नियोजित वेळीच उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुका ह्या होणार आहे. यासंबंधीची घोषणा ५ जानेवारीला करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुका वेळीच होणार की पुढे ढकलल्या जाणार, याबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र आता निवडणूक आयोगाने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. निवडणूक आय़ोगाने दिलेल्या संकेतांनुसार कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून नियोजित वेळीच उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुका ह्या होणार आहे. यासंबंधीची घोषणा ५ जानेवारीला करण्यात येणार आहे.

आत उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आलेले मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी सांगितले की, बहुतांश राजकीय पक्षांनी उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुका ह्या वेळीच घेण्याची विनंती केली आहे. तसेच आताच्या घडीला राज्यातील ओमायक्रॉनचे प्रमाणही कमी आहे. त्या पार्श्वभूमीवर कमी राजकीय प्रचारसभा आणि वेळीच निवडणुका ह्या कार्यक्रमानुसार उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुका कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून होऊ शकतात. पाच जानेवारी रोजी शेवटची सुधारित यादी जाहीर होईल, त्यानंतर ५ जानेवारीनंतर निवडणुकांची घोषणा होईल.  

दरम्यान, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी सर्व व्होटींग बुथवर व्हीव्हीपॅट मशीन बसवल्या जातील. तसेच १ लाख व्होटिंग बुथवर लाईव्ह वेबकास्टिंगची सुविधा दिली जाणार आहे. तसेच मतदानावेळी सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या येवेळेत मतदान होईल. कोरोनाच्या परिस्थितीमुळे मतदानाची वेळ एका तासाने वाढवली आहे, अशी माहितीही मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे.   

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगUttar Pradeshउत्तर प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन