शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Assembly Election 2022: मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करावा की नको? काँग्रेससमोर आव्हान, पाच राज्यांत विचारमंथन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 06:52 IST

Assembly Election 2022: पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला जाईल, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच सांगितले होते. काँग्रेसने अशी घोषणा केल्यास उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करावा लागेल. 

- व्यंकटेश केसरी नवी दिल्ली : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी स्वारस्य दाखवीत नाही, तर उत्तर प्रदेशात सत्तेसाठी अप्रासंगिक असल्याची जाणीव आम आदमी पार्टीला झाली आहे. मायावती यांच्या नेतृत्वाखालील बसपाही पंजाब विधानसभा निवडणूक मनापासून लढवीत नाही, तर दुसरीकडे, काँग्रेसला पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.उत्तर प्रदेशात भाजपविरुद्ध ताकदीनिशी लढा देत असल्याने समाजवादी पार्टी शेजारच्या उत्तराखंडमध्ये स्वारस्य दाखवीत नाही. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात  भाजपपुढे आव्हान निर्माण करणाऱ्या आम आदमी पार्टीला  उत्तर प्रदेशातील निवडणुकीचा आखाडा अप्रासंगिक असल्याची जाणीव झाली आहे. पंजाबमध्ये दलित समुदाय ३० टक्के आहे; परंतु, बसपा पंजाबमध्ये  शिरोमणी अकाली दलासोबत युती करून  नवख्याप्रमाणे निवडणूक लढवीत आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला जाईल, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच सांगितले होते. काँग्रेसने अशी घोषणा केल्यास उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करावा लागेल. 

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूकPunjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२Uttarakhand Assembly Election 2022उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०२२