शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

Assembly Election 2022: उत्तर प्रदेश, पंजाब, गोव्यासह पाचही राज्यांच्या निवडणुकीचं वेळापत्रक आणि निकालाची तारीख एका क्लिकवर.…

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 17:03 IST

Assembly Election 2022: लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सर्व सात टप्प्यात, मणिपूरमध्ये दोन टप्पात आणि पंजाब, उत्तराखंड व गोव्यामध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर सर्व निवडणुकीची मतमोजणी ही १० मार्च रोजी होणार आहे.

नवी दिल्ली - देशातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज जाहीर केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी आज निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. एकूण सात टप्प्यात ह्या निवडणुका होणार असून, लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सर्व सात टप्प्यात, मणिपूरमध्ये दोन टप्पात आणि पंजाब, उत्तराखंड व गोव्यामध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर सर्व निवडणुकीची मतमोजणी ही १० मार्च रोजी होणार आहे. या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम हा पुढीलप्रमाणे आहे.  

 उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यांत मतदान होणार आहे.  त्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे. पहिला टप्पाः १० फेब्रुवारी २०२२दुसरा टप्पाः १४ फेब्रुवारी २०२२तिसरा टप्पाः २० फेब्रुवारी २०२२चौथा टप्पाः २३ फेब्रुवारी २०२२पाचवा टप्पाः २७ फेब्रुवारी २०२२सहावा टप्पाः ३ मार्च २०२२सातवा टप्पाः ७ मार्च २०२२मतमोजणीः १० मार्च २०२२

पंजाबमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.मतदानाची तारीखः १४ फेब्रुवारी २०२२ मतमोजणीः १० मार्च २०२२

गोव्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मतदानाची तारीखः १४ फेब्रुवारी २०२२ मतमोजणीः १० मार्च २०२२

उत्तराखंडमध्येही एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मतदानाची तारीखः १४ फेब्रुवारी २०२२ मतमोजणीः १० मार्च २०२२

मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिला टप्पा - २७ फेब्रुवारीदुसरा टप्पा -३ मार्चमतमोजणीः १० मार्च २०२२ 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२