शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

"2041 पर्यंत आसाम मुस्लीम राज्य होणार, कुणीही रोखू शकत नाही; राहुल गांधी ॲम्बेसेडर झाले, तर..." - CM सरमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 18:01 IST

'आकडेवारीचा विचार करता, आसाममध्ये मुस्लीम लोकसंख्या 40 टक्के आहे आणि 2041 पर्यंत आसाम मुस्लीम बहुसंख्य राज्य होईल. हे वास्तव आहे आणि हे कुणीही रोखू शकत नाही.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मुस्लीम लोकसंख्येसंदर्भात मोठा दावा केला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, सरमा यांनी शुक्रवारी दावा केला की, त्यांच्या राज्यातील मुस्लीम लोकसंख्या दर 10 वर्षांनी सुमारे 30 टक्क्यांपर्यंत वाढत आहे.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, 'आकडेवारीचा विचार करता, आसाममध्ये मुस्लीम लोकसंख्या 40 टक्के आहे आणि 2041 पर्यंत आसाम मुस्लीम बहुसंख्य राज्य होईल. हे वास्तव आहे आणि हे कुणीही रोखू शकत नाही.

राहुल गांधींवर निशाणा - मुख्यमंत्री सरमा म्हणाले, "हिंदू समाजाची लोकसंख्या दर 10 वर्षांनी 16 टक्क्यांपर्यंत वाढत आहे. आपल्या सरकारने मुस्लीम लोकसंख्या वाढीला आळा घालण्यासाटी पावले उचलली आहेत. उपहासात्मकपणे बोलताना सरमा म्हणाले, 'मुस्लिमांची लोकसंख्या वाढ रोखण्यात काँग्रेस सर्वात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. जर राहुल गांधी लोकसंख्या नियंत्रणाचे ब्रँड ॲम्बेसेडर झाले, तर यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. कारण समाज केवळ त्यांचेच ऐकतो."

सरमा यांच्या दाव्यावर विरोधक आक्रमक - सरमा यांच्या या विधानावर बोलताना आसम कांग्रेसाध्यक्ष भूपेन कुमार व्होरा म्हणाले, मुख्यमंत्री आपले अपयश झाकण्यासाठी अशा प्रकारची निधानं करत आहेत. एवढेच नाही, तर विरोधकांनी या आकडेवारीचा स्त्रोत जाणण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. तसेच आसाममध्ये कुठल्याही प्रकारची जनगणना झाली नसल्याचेही म्हटले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAssamआसामcongressकाँग्रेस