शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

"एरव्ही ट्विटरवर सक्रीय असणाऱ्या मोदींनी आसाम महापुरावर एक चकार शब्द काढला नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 19:27 IST

Assam Assembly Election 2021: भारतीय जनता पक्ष (BJP) सत्ता कायम राखण्याच्या प्रयत्नात असून, अनेक नेते, मंत्री आसाममध्ये प्रचारसभांमध्ये गुंतल्याचे दिसत आहेत.

ठळक मुद्देकाँग्रेसची पंतप्रधान मोदींवर टीकाजोरहाट येथील सभेत प्रियांका गांधींचा निशाणाविकासाचे मुद्दे सोडून दिशा रवी टूलकिटची मोदींना चिंता - गांधी

गुवाहाटी: आसाम विधानसभा निवडणुकांच्या (Assam Assembly Election 2021) पार्श्वभूमीवर राजकीय रणधुमाळी जोर धरू लागल्याचे दिसत आहे. भारतीय जनता पक्ष (BJP) सत्ता कायम राखण्याच्या प्रयत्नात असून, अनेक नेते, मंत्री आसाममध्ये प्रचारसभांमध्ये गुंतल्याचे दिसत आहेत. अशातच आता काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनीही प्रचारात सक्रीय झाल्या आहेत. जोरहाट येथील सभेला प्रियांका गांधी यांनी संबोधित करत केंद्र सरकार आणि पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. (assam assembly election 2021 congress leader priyanka gandhi criticised pm narendra modi on various issues)

एरव्ही ट्विटवर सक्रीय असलेले पंतप्रधान मोदी आसाम महापुरावर काहीही बोलले नाहीत. काल त्यांचे भाषण ऐकत होते. मला वाटले की, ते आसामच्या विकासाबाबत बोलतील. आसाममधील भाजपच्या आराखड्याविषयी बोलतील. मात्र, बाकी सगळं सोडून २२ वर्षीय दिशा रवी हिच्या टूलकिटबाबत बोलले, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली. 

राम मंदिरामुळे भारत अधिक बलशाली होईल; RSS ला विश्वास

चहा उद्योग संपुष्टात आणण्याचा डाव

आसाममधील चहा उद्योग संपुष्टात आणण्याचा काँग्रेसचा डाव असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. मात्र, आसाममधील महापूर, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात पाच युवकांचा झालेला मृत्यू यासंदर्भात पंतप्रधान मोदींनी एक चकार शब्द काढला नाही, अशी विचारणा प्रियांका गांधी यांनी केली आहे. भाजपकडून आश्वासन देण्यात आलेले २५ लाख रोजगार मिळाले का, सीएए लागू करणार नाही, असे म्हणणाऱ्या भाजपने सत्तेत येताच सीएए लागू केला, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे. 

दरम्यान, आसाम विधानसभेच्या १२६ जागांसाठी तीन टप्प्यात मतदान होणार आहे. २७ मार्च रोजी पहिला टप्पा, ०१ एप्रिल रोजी दुसरा टप्पा आणि ०६ एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. तर, मतमोजणी ०२ मे रोजी होणार आहे. 

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१Priyanka Gandhiप्रियंका गांधीprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण