अशोक काळे यांचे निधन
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
नाशिक : माजी न्यायाधीश अशोक दत्तोपंत काळे(६९) यांचे निधन झाले़ राष्ट्रवादीचे पदाधिकारी रतन काळे यांचे ते बंधू होत़ त्यांची अंत्ययात्रा सकाळी १०़३० वाजता काठे गल्ली येथील निवासस्थानापासून निघणार आहे़