शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'पिस्तुल पांडे' कोर्टासमोर शरण; म्हणाला, मिळाली होती जीवे मारण्याची धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 13:16 IST

राजधानी नवी दिल्लीतील हयात हॉटेलबाहेर एका जोडप्याला पिस्तुलाचा धाक दाखवत शिवीगाळ करणाऱ्या माजी खासदार पुत्र आशिष पांडे याने कोर्टासमोर आत्मसमर्पण केले आहे.

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीतील हयात हॉटेलबाहेर एका जोडप्याला पिस्तुलाचा धाक दाखवत शिवीगाळ करणाऱ्या माजी खासदार पुत्र आशिष पांडे याने कोर्टासमोर आत्मसमर्पण केले आहे. गुरुवारी सकाळी दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टात आशिष शरण आला. आशिष पांडे याने एका व्हिडीओच्या माध्यमातून आज सकाळी कोर्टासमोर आत्मसमर्पण करणार असल्याचे सांगितले. 

व्हिडीओमध्ये  म्हणाला आहे की, माझ्याजवळ परवाना असलेली पिस्तुल होती. मी माझ्या सुरक्षतेसाठी पिस्तुल बाहेर काढली होती. माझी राजकीय पार्श्वभूमी असणे गुन्हा आहे का? मी बिझनेस करतो. त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यास, यामध्ये कळेल की कोण धमकी देत होते. 

दरम्यान, आशिष पांडे याने ज्या कोर्टात आत्मसमर्पण केले आहे. येथील न्यायाधीश धर्मेंद्र सिंह यांची आज सुट्टी आहे. त्यामुळे हे प्रकरण अन्य कोर्टात पाठविले जाणार आहे.   

नेमके काय आहे प्रकरण?नवी दिल्लीतील हयात हॉटेलबाहेर आशिष पांडेयनं पिस्तुलाच्या जोरावर एका जोडप्याला धमकी देत शिवीगाळ केली. शनिवारी (13 ऑक्टोबर) ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आशिष पांडे हा बहुजन समाज पक्षाचे माजी खासदार राकेश पांडे यांचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या हातातील पिस्तुल दाखवत आशिष जोडप्याला धमकावत होता. आशिषसोबत असलेली एक महिलादेखील शिवीगाळ करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. या प्रकरणी दिल्लीच्या आर. के. पुरम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलचे सहाय्यक सुरक्षा व्यवस्थापक यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीCrime Newsगुन्हेगारी