शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Asaduddin Owaisi:"काश्मीरी पंडितांचे दुसऱ्यांदा स्थलांतर अन् भाजप चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्थ": असदुद्दीन ओवेसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 19:34 IST

Asaduddin Owaisi: काश्मीर खोऱ्यात हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यावरुन असदुद्दीन ओवेसींनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी जम्मू-काश्मीरमध्ये गैर-मुस्लिम, विशेषत: काश्मिरी पंडितांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काश्मिरी पंडितांना सुरक्षा देण्याऐवजी नरेंद्र मोदी सरकार चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचा आरोप ओवेसींनी केला.

ओवेसी यांनी गुरुवारी या मुद्द्यावर ट्विट करत लिहिले, "काश्मीर खोऱ्यातून दुसऱ्यांदा स्थलांतर सुरू आहे आणि मोदी सरकार चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त. यासाठी पंतप्रधान कार्यालय जबाबदार आहे. सरकारकडून 1989 च्या चुकांची पुनरावृत्ती होत आहे," असे ओवेसी म्हणाले.

दुसर्‍या ट्विटमध्ये, ते म्हणतात, "1987 च्या विधानसभा निवडणुकीत ज्याप्रकारे गोंधळ उडाला होता, नव्या परिसीमनातून फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपने पंडितांचा वापर फक्त राजकारणासाठी केला. त्यांच्या काळातील दंगलींबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात, तेव्हा ते म्हणतात - पंडितांचे काय? भाजपला पंडितांचा कळवळा नाही," असेही ते म्हणाले. 

काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग वाढल्याअलीकडच्या काळात काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ले वाढले आहेत. गुरुवारी कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँक मॅनेजरची बँकेत घुसून हत्या केली. तो मूळचा राजस्थानमधील हनुमानगडचा रहिवासी होता. यापूर्वी 31 मे रोजी एका शिक्षिकेची शाळेत घुसून आणि 25 मे रोजी एका सरकारी कर्मचाऱ्याची ऑफीसमध्ये घुसून हत्या करण्यात आली होती. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपा