शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

रेल्वेत तब्बल 3 लाख जागांचे रिक्त ‘डबे’; १८,४६३ शिकाऊ प्रशिक्षणार्थींची नियुक्ती, एकही कायम नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 06:42 IST

Indian Railway : रेल्वे विभागाच्या मते रिक्त पदांची संख्या ३.११ लाख आहे.तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे. 

- हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : रिक्त पदे भरण्यासाठी कठोर परिश्रम घेत असल्याचा दावा रेल्वे मंत्रालय करीत असले तरी १ डिसेंबर २०२२ च्या आकडेवारीनुसार रेल्वेत तीन लाखांहून अधिक रिक्त पदे असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरक्षा आणि वाहतूक विभागांसह रेल्वेच्या विविध विभागात राजपत्रित आणि अराजपत्रित श्रेणींमध्ये रिक्त पदांचा समावेश आहे. रेल्वे विभागाच्या मते रिक्त पदांची संख्या ३.११ लाख आहे.तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे. 

कर्मचारी कपातीची मानसिकताकर्मचाऱ्यांना बदललेल्या वातावरणात प्रशिक्षित करणे आणि स्वत:ला पुन्हा दिशा देण्याची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा आकार कमी करण्यासाठी ते उत्सुक आहेत.

भरतीसाठी निश्चित कालमर्यादाही नाही ही रिक्त पदे कधी भरता येतील याबाबत रेल्वेने कोणतीही कालमर्यादा निश्चित केली नाही. विशेष म्हणजे, रेल्वेने गेल्या पाच वर्षांत १८,४६३ शिकाऊ प्रशिक्षणार्थींची नियुक्ती केली. मात्र, या कालावधीत यापैकी एकाही शिकाऊ उमेदवाराला कायम करण्यात आलेले नाही. रेल्वे अप्रेंटिसशिप कार्यक्रम पुन्हा सुरु करण्याचा विचार आहे का, असे विचारले असता मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही.

तीन सदस्यीय टास्क फोर्स नोकरशाहीमध्ये पंतप्रधानांच्या ‘कर्मयोगी’ संकल्पनेची अंमलबजावणी करण्यासाठी पंतप्रधानांनी इन्फोसिसचे माजी सीईओ एस. डी. शिबू लाल यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेतील तीन लाखांसह केंद्र सरकारमध्ये १० लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. तेही भरून काढण्याची सरकारला घाई नाही हेच यावरून दिसते.

एकूण रिक्त पदेविभाग    पदसंख्याअकाऊंट    १२४५५प्रशासन    ४२२७सिव्हिल    ८७६५४इलेक्ट्रिकल    ३८०९६मेकॅनिकल    ६४३४६मेडिकल    ५१९३पर्सोनेल    ३९४४सिक्युरिटी    ९०६८सिग्नल, टेलिकम्युनिकेशन    १४८१५स्टोअर    ८८८१ट्रॅफिक ट्रान्स्पोर्टेशन    ६२२६४अन्य    ५७८एकूण    ३११५२१

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेjobनोकरी