शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवाल पुन्हा अडचणीत; पहिल्याच अधिवेशनात BJP सरकार कॅगचा अहवाल सादर करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 16:29 IST

Arvind Kejriwal : कॅगचा अहवाल सादर झाल्यानंतर 'आप' सरकारमधील भ्रष्टाचारा उघडकीस येण्याचा दावा भाजप सरकार करत आहे.

Arvind Kejriwal : नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने 13 वर्षांची AAP सरकार उलथून लावली. दरम्यान, नवीन सरकारचा शपथविधी होताच मुख्यमंत्री रेखा शर्मा यांनी आपवर कारवाईला सुरुवात केली आहे. काल पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार, सोमवारपासून सुरू होणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात कॅगचे प्रलंबित अहवाल सादर केले जाणार आहे. यामुळे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत पुन्हा वाढू शकतात.

शिवरात्रीनंतर कॅगचा अहवाल सादर होणार 24, 25, 27 फेब्रुवारीला अधिवेशन होणार असल्याचे विधानसभेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मागील आम आदमी पार्टी (AAP) सरकारच्या कामगिरीशी संबंधित 14 प्रलंबित CAG (नियंत्रक आणि महालेखा परीक्षक) अहवाल सभागृहात सादर केले जातील. 24-25 फेब्रुवारीला नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होईल आणि 26 फेब्रुवारीला शिवरात्रीच्या सुट्टीनंतर सरकार कॅग अहवाल सादर करेल.

दरम्यान, दिल्लीतील आम आदमी पार्टीचे सरकार असताना भाजपने सरकारला कॅग अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. 'आप' सरकारने आपला 'भ्रष्टाचार' लपवण्यासाठी अहवाल रोखल्याचा आरोप त्यावेली भाजपने केला होता.

भाजप सरकार केजरीवालांना घेरणारया महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने 27 वर्षांनंतर दिल्लीत सत्ता स्थापन केली. मागील निवडणुकीत फक्त 8 जागा जिंकणाऱ्या भाजपला यंदा 48 जागा मिळाल्या, तर आम आदमी पार्टीचे 22 आमदार निवडून आले. काँग्रेसला सलग तिसऱ्या निवडणुकीत भोपळा मिळाला. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्लीBJPभाजपा