शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआय चौकशीनंतर अरविंद केजरीवाल झाले सौम्य? पंतप्रधानांवर टीका करताना नाव घेणे टाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 07:27 IST

Arvind Kejriwal : सीबीआयपुढे तब्बल नऊ तास चौकशीला हजर राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आक्रमकपणा काहीसा कमी झालेला दिसून आला.

नवी दिल्ली : सीबीआयपुढे तब्बल नऊ तास चौकशीला हजर राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आक्रमकपणा काहीसा कमी झालेला दिसून आला. यावेळी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पंतप्रधानांचे नाव न घेता टीका केली. मद्य धोरण घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची रविवारी तब्बल नऊ तास चौकशी झाली. यानंतर दुसऱ्याच दिवशी दिल्ली विधानसभेचे अधिवेशन झाले. यात दुपारी मुख्यमंत्री केजरीवाल यांचे भाषण झाले. मुख्यमंत्री  केजरीवाल यांनी हल्ला तर चढविला, परंतु पंतप्रधानांचे  एकदाही नाव घेतले नाही. 

देशाचा विकास करावयाचा असल्यास देशाचा प्रमुख शिकलेला पाहिजे. अशिक्षित व्यक्ती देशाचा विकास करू शकत नाही, अशा शब्दांत केजरीवाल यांनी टीका केली. देशाच्या राजाने नोटबंदी व कृषी कायदे संमत करण्याचे निर्णय घेतले. राजा अशिक्षित असल्याने त्यांचे मित्र चुकीचा सल्ला देतात. नोटाबंदीच्या निर्णयाने तर देशाचा विकास १० ते १५ वर्षे मागे गेला. राजाने आपल्या मित्राला खैरात वाटली. यामुळे सामान्य माणसाला महागाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपNarendra Modiनरेंद्र मोदीCBIगुन्हा अन्वेषण विभाग