शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मोदीभक्त कधी देशभक्त असू शकत नाहीत, अरविंद केजरीवाल यांचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 18:18 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थकांवर जोरदार हल्लाबोल केले आहे.

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थकांवर जोरदार हल्लाबोल केले आहे. मोदी भक्त हे कधी देशभक्त असू शकत नाहीत. तसेच देश भक्त हे कधीच मोदी भक्त होणार नाहीत. त्यामुळे आता तुम्ही देश भक्त आहात की मोदी भक्त हे तुम्हाला ठरवावे लागेल, असे ट्वीट केजरीवाल यांनी केले आहे.  तसेच केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशभक्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले  आहे. केजरीवाल यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. केजरीवाल यांनी देशाचा अवमान केला आहे, असा आरोप भाजपाने केला आहे. दरम्यान या ट्विटवरून सुरू झालेला वाद थांबत नाही तोच केजरीवाल यांनी केंद्र सरकराने दिल्लीत शाळा बंधण्यापासून रोखल्याचा आरोप ट्विटरवरून केला.  

''मोदी सरकारने दिल्लीमध्ये शाळांचे बांधकाम रोखले. लढल्या झगडल्यावर चार वर्षांनंतर कुठे आज 11 हजार वर्गखोल्यांचे काम सुरू झाले आहे. आता तुम्ही मुलांवर प्रेम करायचे की मोदींवर याचा विचार तुम्हाला करावा लागेल. म्हणून तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करत असाल तर आपला मत द्या. मोदींना मत दिल्यास ते पुन्हा शाळांचे बांधकाम रोखतील, असे आवाहन केजरीवाल यांनी ट्विटवरून केले.  

 

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपा