शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

जामीन मिळवण्यासाठी केजरीवाल जाणूनबुजून गोड पदार्थ खात आहेत; ED चा कोर्टात दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 15:34 IST

न्यायालयाने अरविंद केजरीवालांना तुरुंगात घरचे अन्न खाण्याची परवानगी दिली आहे.

Arvind Kejriwal Arrest : मुख्यमंत्री अरविंद केजरीवालदिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात कैद आहेत. केजरीवालांना मधुमेह असून, तुरुंगात गेल्यामुळे त्यांचा मधुमेह वाढल्याची तक्रार आपकडून सातत्याने करण्यात येत आहेत. आज या प्रकरणाची दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान ED ने दावा केला की रक्तातील साखरेची पातळी वाढावी आणि वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळावा, यासाठी केजरीवाल जाणूनबुजून जास्त मिठाई खात आहेत.

न्यायालयाने डाएट चार्ट मागवलाअरविंद केजरीवाल यांच्या वकिलाने न्यायालयात सांगितले की, उपाशीपोटी त्यांची शुगर लेव्हल 243 होती, जी खूप जास्त आहे. केजरीवालांना डॉक्टरांच्या सूचनेनुसारच जेवण दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावर कोर्टाने केजरीवालांचा डाएट चार्ट मागवला.

दरम्यान, ईडीने न्यायालयाला सांगितले की, केजरीवालांना घरचे अन्न खाण्याची परवानगी आहे. पण, त्यांना बीपी आणि टाईप-2 मधुमेह आहे. अशा परिस्थितीत ते घरातून डब्ब्यात आलेले आलू पुरी, आंबा आणि मिठाई खात आहेत. वैद्यकीय आधारावर जामीन मिळवण्यासाठी केजरीवाल जाणूनबुजून जास्त गोड पदार्थ खात आहेत. यावर न्यायालयाने तुरुंग प्रशासनाकडून अहवाल मागवण्याचे निर्देश दिले. आता यावर उद्या(दि.19) सुनावणी होणार आहे. 

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्लीCourtन्यायालयEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय