शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
3
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
4
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
5
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
6
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
7
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
8
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
9
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
10
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
11
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
12
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
13
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
14
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
15
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
16
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
18
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
19
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
20
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक

Arun Jaitley Health: अरुण जेटली यांची प्रकृती चिंताजनक, व्हेंटिलेटरवर ठेवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 06:40 IST

Arun Jaitley Health: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी एम्सला भेट देऊन माजी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृतीची विचारपूस केली

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी एम्सला भेट देऊन माजी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा तेथे जाऊन विचारपूस केली. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ९ आॅगस्टपासून उपचार घेत असलेले जेटली यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवल्याचे वृत्त आहे.राष्ट्रपतींच्या भेटीच्या वेळी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, या खात्याचे राज्यमंत्री अश्विनी चौबे हेही उपस्थित होते. सूत्रांनी सांगितले की, जेटली यांच्या प्रकृतीवर तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक लक्ष ठेवून आहे. जेटलींना दाखल केल्यापासून एम्स रुग्णालयाने त्यांच्या प्रकृतीची अधिकृत माहिती दिलेली नाही. ती माहिती आज दिली जाईल, असे सांगण्यात आले. मात्र संध्याकाळपर्यंत रुग्णालयाने ती दिली नाही. अस्वस्थ वाटू लागल्याने तसेच श्वसनास त्रास झाल्याने जेटली यांना ९ आॅगस्ट रोजी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा यांनी रुग्णालयात जाऊ न जेटली यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. गेल्या शनिवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी एम्सला भेट दिली होती. 

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीhospitalहॉस्पिटल