शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'पंतप्रधान निवास'मध्ये नवीन सदस्याचे आगमन! मोदींनी नाव ठेवले 'दीपज्योती', कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 12:53 IST

PM Modi with Calf new Video : पंतप्रधान निवास परिसरात गाईने वासराला जन्म दिला. या वासराचे नाव पंतप्रधान मोदी यांनी दीपज्योती असे नामकरण केले आहे. 

PM Modi with Deepjyoti : दिल्लीतील ७, लोककल्याण मार्गावर असलेल्या पंतप्रधान निवासात एका नव्या सदस्याचे आगमन झाले. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत माहिती दिली. पंतप्रधान निवासात असलेल्या गाईने वासराला जन्म दिला. या वासराचे नाव पंतप्रधान मोदींनी दीपज्योती असे ठेवले असून, त्यामागचे कारणही सांगितले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडीओ आणि काही फोटो पोस्ट केले आहेत. 'दीपज्योती खूपच सुंदर आहे', असे मोदींनी फोटो पोस्ट करताना म्हटले आहे. 

मोदींनी दीपज्योती नाव का ठेवले?

पंतप्रधानांनी व्हिडीओ पोस्ट करताना दीपज्योती नाव का ठेवले, याबद्दलही सांगितले आहे. 

"आपल्या शास्त्रांमध्ये म्हटले गेले आहे की, "गाव: सर्वसुख प्रदा:" (गाय सर्व प्राण्यांची आई आहे.) लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधान निवास कुटुंबात एका नवीन सदस्याचे आगमन झाले आहे. पंतप्रधान निवासात असलेल्या गोमातेने एक वासराला जन्म दिला आहे. तिच्या कपाळावर ज्योतीचे निशाण आहे. त्यामुळे मी तिचे नाव दीपज्योती ठेवले आहे", असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. 

पंतप्रधान मोदींना प्राण्यांविषयी प्रेम आहे. अधूनमधून ते पंतप्रधान निवासातील प्राण्यांसोबत वेळ घालवत असतात. पंतप्रधान निवासमधील गार्डनमध्ये मोर आहेत. त्यांच्यासोबतचे फोटोही पंतप्रधानांनी शेअर केले होते. त्याचबरोबर पंगनूर गायींसोबतही वेळ घालवताना मोदी दिसले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानdelhiदिल्लीSocial Mediaसोशल मीडियाSocialसामाजिकSocial Viralसोशल व्हायरल