केजरीवालांविरुद्ध अटक वॉरंट
By Admin | Updated: April 12, 2017 00:47 IST2017-04-12T00:47:33+5:302017-04-12T00:47:33+5:30
पंतप्रधानांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत टिष्ट्वट केल्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध येथील न्यायालयाने जामीनपात्र अटक वॉरंट जारी

केजरीवालांविरुद्ध अटक वॉरंट
दिफू (आसाम) : पंतप्रधानांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत टिष्ट्वट केल्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध येथील न्यायालयाने जामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. ८ मे पूर्वी न्यायालयात हजर होण्याचा आदेश केजरीवाल यांना देण्यात आला आहे. येथील कार्यकारी सदस्य सूरज रोंफार यांनी न्यायालयात केजरीवाल यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा केला होता.