अर्थात पठाणकोट तळावरील हल्ल्यात इरशादचा सहभाग होता वा नाही, याबाबत माहिती मिळालेली नाही.येथील लष्करी छावणीच्या मुख्यालयात मजूर काम करीत होता. गुप्तचर यंत्रणांना त्याच्या मोबाईलमधून संवेदनशील ठिकाणांची छायाचित्रे मिळाली आहेत. अतिरेक्यांनी गत महिन्यात हल्ला केलेल्या जागांची, संवेदनशील उपकरणांची तो छायाचित्रे काढून जम्मूतील सज्जादला पाठवत होता.
आयएसआयच्या हस्तकाला अटक
By admin | Updated: February 3, 2016 02:50 IST