काश्मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ला, 3 जवान जखमी

By Admin | Updated: September 26, 2016 18:51 IST2016-09-26T18:51:58+5:302016-09-26T18:51:58+5:30

उरी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये सोमवारी पुन्हा एकदा भारतीय जवानांवर हल्ला करण्यात आला. दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात झालेल्या या हल्ल्यात 3 जवान जखमी

Army grenade attack in Kashmir, 3 jawans injured | काश्मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ला, 3 जवान जखमी

काश्मीरमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ला, 3 जवान जखमी

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि.26- उरी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये सोमवारी पुन्हा एकदा भारतीय जवानांवर हल्ला करण्यात आला. दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात झालेल्या या हल्ल्यात 3 जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे. 

 

केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक तुकडी कुलगाम जिल्ह्यातील वानपोह गावातून जात असताना दहशतवाद्यांनी त्यांना ग्रेनेडने लक्ष्य केले. जखमी जवनांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून लष्कराने परिसराची नाकेबंदी केली आहे व दहशतवाद्यांचा कसून शोध घेतला जात आहे.
 

Web Title: Army grenade attack in Kashmir, 3 jawans injured