शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लष्कर दिवसाची परेड हाेणार पुण्यात? यामुळे घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 09:32 IST

हवाई दल दिनाच्या परेडचेही स्थान बदलणार

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतीय सैन्यदलांकडून लवकरच ‘लष्कर दिवस’ आणि ‘हवाई दल दिवस’ परेडला दिल्लीच्या बाहेर हलविण्यात येण्याची शक्यता आहे. प्राप्त माहितीनुसार, पुढील लष्कर दिवसाची परेड पुण्यात तर हवाई दल दिवसाची परेड चंडीगड येथे हाेऊ शकते. दाेन्ही दिवसांचे भारतीयांसाठी विशेष महत्त्व असून त्यांचे सेलिब्रेशन देशभरात व्हायला हवे, जेणेकरून विविध ठिकाणच्या नागरिकांना त्यात सहभागी हाेता येईल.

लष्कर दिवस १५ जानेवारी राेजी, तर हवाई दल दिवस ८ ऑक्टाेबरला साजरा करण्यात येताे. सध्या या दाेन्ही दिवसांच्या परेड अनुक्रमे दिल्ली आणि हिंडन एअर बेसवर हाेतात. लष्कराच्या एका अधिकाऱ्याने यासंदर्भात सांगितले, की पुढील वर्षी लष्कर दिवसाची परेड सदर्न कमांडमध्ये हाेईल. त्याचे मुख्यालय पुण्यात आहे. लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल. 

यामुळे घेतला निर्णयnसैन्य दलांचे माेठे समारंभ केवळ दिल्लीपुरतेच मर्यादित राहू नये, अशी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची इच्छा आहे. देशातील दुसऱ्या भागातील लाेकांनाही त्यात सहभागी हाेता आले पाहिजे. nदुसरे कारण म्हणजे, देशभरातील शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनाही त्यात सहभाग घेता आला पाहिजे, असे पंतप्रधान माेदी यांना वाटते. आतापर्यंत काही निवडक शाळांच्या विद्यार्थ्यांनाच त्यात सहभागी हाेण्याची संधी मिळाली आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPuneपुणे