शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाकच्या नापाक हरकतींना जशास तसं उत्तर द्या; लष्कर प्रमुख एम.एम नरवणेंचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 20:59 IST

लष्कर प्रमुखांनी पाकिस्तानच्या नापाक हरकतींना आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत सैन्याच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून वारंवार होणार्‍या शस्त्रसंधी उल्लंघनां दरम्यान लष्कर प्रमुख एम.एम नरवणे हे नगरोटा येथे पाहणी केली. तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख तेथे दाखल झाले होते. यावेळी पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवरुन दहशतवाद्यांना घुसखोरी करण्याबाबत सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लष्करप्रमुखांना माहिती दिली. 

लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, लष्कर प्रमुखांनी पाकिस्तानच्या नापाक हरकतींना आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत सैन्याच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली. पाकिस्तानी सैन्याने जर एलओसीला चिथावणी देण्याचे प्रकार केले तर त्यांना चोख उत्तर द्या असे आदेश लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांनी सैन्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

पीओकेमधून दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत  दरम्यान, काश्मीरमधील 15 व्या कोर्सेसच्या मुख्य सामरिक कमांडचे लेफ्टनंट जनरल कंवल जीतसिंग ढिल्लन यांनी म्हटले की, पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादांचे तळ लागले आहेत. युद्ध विराम संघर्ष करण्याच्या नावाखाली पाकिस्तान भारतीय सीमेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु त्याला भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. खोऱ्यात शांतता भंग करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नात ते यशस्वी होऊ शकणार नाही असा विश्वास जीतसिंह ढिल्लन यांनी व्यक्त केला.  

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndiaभारतPakistanपाकिस्तान