सशस्त्र हाणामारी - जोड (बॉक्स)

By Admin | Updated: June 2, 2015 00:03 IST2015-06-02T00:03:56+5:302015-06-02T00:03:56+5:30

लकडगंज पोलीस दडपणात

Armed clash - attachment (box) | सशस्त्र हाणामारी - जोड (बॉक्स)

सशस्त्र हाणामारी - जोड (बॉक्स)

डगंज पोलीस दडपणात
एकमेकांवर सशस्त्र हल्ले करून जीव घेण्याच्या प्रयत्नात फळविक्रेता (फिर्यादी) हनीफ यांचा मेव्हणा मोहम्मद आसीफ आणि सलमान हे दोघे आणि शेख हुसेन गटातील जुबेर हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना मेयोत दाखल करण्यात आले आहे. या घटनेला २० तासांपेक्षा जास्त कालावधी झाला, मात्र एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही. विस्तृत माहिती देण्यासाठी लकडगंज पोलीस दिवसभर टाळाटाळ करीत होते. लकडगंज पोलिसांवर दडपण असल्याची चर्चाही ठाण्याच्या आवारात होती.
---

Web Title: Armed clash - attachment (box)