शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सेक्सटॉर्शन रॅकेटमध्ये अडकताहेत कोवळी मुले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 06:31 IST

Sextortion : लहान मुले आणि किशोरवयीन मुलांवर लैंगिक अत्याचाराचे (सेक्सटॉर्शन) गुन्हे जगभरात वेगाने वाढत आहेत. डिजिटल होत असलेल्या जगात २०२४ हे वर्ष किशोरवयीन मुलांसाठी सर्वात मोठे आव्हान ठरले आहे.

वॉशिंग्टन/नवी दिल्ली : लहान मुले आणि किशोरवयीन मुलांवर लैंगिक अत्याचाराचे (सेक्सटॉर्शन) गुन्हे जगभरात वेगाने वाढत आहेत. डिजिटल होत असलेल्या जगात २०२४ हे वर्ष किशोरवयीन मुलांसाठी सर्वात मोठे आव्हान ठरले आहे. 

भारतालाही इशाराअहवालानुसार, ‘फायनान्शिअल सेक्सटॉर्शन’चा सायबर गुन्हा अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये सर्वात वेगाने वाढणारा गुन्हा ठरला आहे. अहवालानुसार, बहुतेक गुन्हे आफ्रिकेतून घडविले जात आहेत. जागतिक सायबर सुरक्षा फर्म कॅस्परस्कीने भारताबाबत असाच इशारा दिला आहे.आशिया-पॅसिफिक प्रदेशात वेगाने वाढणारे डिजिटलायझेशन आणि भू-राजकीय तणावाच्या युगात सायबर गुन्हे वेगाने वाढण्याची शक्यता असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने विशेषतः सेक्सटॉर्शन, फेक डिजिटल कर्ज, डेटा चोरीचा उल्लेख केला आहे.

५,१९० सेक्सटॉर्शन कॉल २०२२ मध्ये रेकॉर्ड करण्यात आले. ९,५९३  कॉल २०२३ मध्ये सेक्सटॉर्शनचे आले.

नेमके काय करतात? nअमेरिकेची तपास संस्था एफबीआयच्या मते, सेक्सटॉर्शन हा एक गुन्हा आहे ज्यामध्ये प्रौढ गुन्हेगार मुले आणि किशोरांना अश्लील चित्रे ऑनलाइन पाठवण्यास भाग पाडतात. nत्यानंतर गुन्हेगार पीडितेचे मित्र आणि कुटुंबीयांसह हे फोटो ऑनलाइन अपलोड करण्याची धमकी देतात.nत्या बदल्यात ते क्रिप्टोकरन्सी ट्रान्सफर अशा विविध प्रकारच्या पेमेंटची मागणी करतात.

स्कॅमसाठी हजारो लोकांची भरतीसंयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार, रोमान्स-गुंतवणूक स्कॅम, क्रिप्टो फसवणूक, मनी लाॅण्ड्रिंग आणि बेकायदेशीर जुगार यांसारख्या ऑनलाइन-घोटाळ्यांमध्ये काम करण्यासाठी दक्षिण आशियातील हजारो लोकांची भरती करण्यात आली आहे. या प्रकारची कामे करण्यासाठी प्रोग्रामर, मार्केटिंग इत्यादी नोकऱ्यांसाठी भरतीच्या जाहिराती दिल्या जातात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndiaभारत