शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अरवली : नव्या व्याख्येवरून निर्माण झाले मोठे वादंग; काय आहे रांगा आणि टेकड्यांचे महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 11:53 IST

अरवली टेकड्या व रांगा दिल्लीपासून हरियाणा, राजस्थान मार्गे गुजरातपर्यंत पसरल्या आहेत. या प्रदेशात ३७ जिल्हे येतात. अरवली हा वाळवंटीकरण टाळणारा नैसर्गिक अडथळा असून, जैवविविधता व जलपुनर्भरणाच्या संरक्षणासाठी त्याची भूमिका महत्त्वाची आहे. 

नवी दिल्ली : अरवली टेकड्या व रांगांची व्याख्या बदलण्याची केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या एका समितीने ऑक्टोबरमध्ये शिफारस केली होती. पण त्यांच्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टाने सोमवारी स्थगित दिली. 

समितीच्या शिफारशी काय होत्या?केंद्रीय पर्यावरण खात्याच्या समितीने शिफारस केली की, अरावली जिल्ह्यांमध्ये स्थानिक भूआकृतीपेक्षा १०० मीटर किंवा त्याहून अधिक उंची असलेली कोणतीही भूआकृती ‘अरवली टेकडी’ म्हणून ओळखली जावी आणि अशा दोन किंवा अधिक टेकड्या एकमेकांपासून ५०० मीटरच्या आत असतील तर त्यांच्या समूहाला ‘समूह अरवली रांग’ म्हणावे. 

अरवलीच्या नव्या व्याख्येला विरोध पर्यावरणवादी कार्यकर्ते, शास्त्रज्ञ आणि विरोधी पक्षांचा आरोप आहे की, अरवलीच्या नव्या व्याख्येमुळे पर्वतीय परिसंस्थेचे मोठे भाग खाणकामासाठी खुले होऊ शकतात. तसेच केंद्राची नवी व्याख्या शास्त्रीय मूल्यांकनाशिवाय किंवा सार्वजनिक सल्लामसलतीशिवाय आहे. त्याने  अरावलीच्या एकूण अस्तित्वालाच धोका आहे. 

अरवली रांगा व टेकड्यांचे महत्त्वअरवली टेकड्या व रांगा दिल्लीपासून हरियाणा, राजस्थान मार्गे गुजरातपर्यंत पसरल्या आहेत. या प्रदेशात ३७ जिल्हे येतात. अरवली हा वाळवंटीकरण टाळणारा नैसर्गिक अडथळा असून, जैवविविधता व जलपुनर्भरणाच्या संरक्षणासाठी त्याची भूमिका महत्त्वाची आहे. 

नव्या खाण परवान्यांवर बंदीसुप्रीम कोर्टाने २०  नोव्हेंबर रोजी अरवली टेकड्या व रांगांची एकसमान व्याख्या स्वीकारली आणि तज्ज्ञांचे अहवाल येईपर्यंत या प्रदेशातील नवीन खाण परवाने देण्यास बंदी घातली. नंतर केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयानेही परवान्यांवर बंदी जाहीर केली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Aravalli Definition Sparks Controversy; Understanding Hills and Ranges Importance

Web Summary : A new definition for Aravalli hills faced Supreme Court stay after environmental concerns. Critics fear relaxed definitions could open ecologically sensitive areas to mining, endangering Aravalli's crucial role in water conservation and preventing desertification across Delhi, Haryana, Rajasthan and Gujarat. New mining permits are now banned.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयHigh Courtउच्च न्यायालय