प्रादेशिक योजनेबाबतच्या हरकती पाठविण्याचे आवाहन

By Admin | Updated: January 10, 2017 02:19 IST2017-01-10T02:19:41+5:302017-01-10T02:19:41+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा प्रादेशिक योजना अभिप्रायासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबतच्या सूचना व हरकती मागवण्याची शेवटची मुदत २१ जानेवारी २0१७ आहे. त्यामुळे सभासदांनी आपल्या हरकती १५ जानेवारीपर्यंत असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स, कॉसमॉस कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड येथील कार्यालयात पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Appeal to send objections to regional plans | प्रादेशिक योजनेबाबतच्या हरकती पाठविण्याचे आवाहन

प्रादेशिक योजनेबाबतच्या हरकती पाठविण्याचे आवाहन

ल्हापूर : कोल्हापूर जिल्हा प्रादेशिक योजना अभिप्रायासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबतच्या सूचना व हरकती मागवण्याची शेवटची मुदत २१ जानेवारी २0१७ आहे. त्यामुळे सभासदांनी आपल्या हरकती १५ जानेवारीपर्यंत असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स, कॉसमॉस कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड येथील कार्यालयात पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
१५ जानेवारीपर्यंत आलेल्या हरकती व सूचना संकलित करून त्या पुढील प्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार आहेत. तसेच अधिक माहितीसाठी असोसिएशनशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष सुधीर राऊत व सचिव प्रसाद मुजुमदार यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
(बातमीदार - समीर देशपांडे)

Web Title: Appeal to send objections to regional plans