शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ISIS टेरर मॉड्युलविरोधात NIA ची मोठी कारवाई, 'या' राज्यात अनेक ठिकाणी छापे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 11:05 IST

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी चेन्नई आणि मयिलादुथुराई जिल्ह्यात सर्च ऑपरेशन राबविण्यात येत आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) इसिस(ISIS)दहशतवद्यांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. ISIS टेरर मॉड्यूलबाबत मिळालेल्या महत्त्वाच्या पुराव्यांवरून एनआयएने तामिळनाडूमधील २५ ठिकाणी छापे टाकले आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी चेन्नई आणि मयिलादुथुराई जिल्ह्यात सर्च ऑपरेशन राबविण्यात येत आहे. २०२३ च्या कोइम्बतूर स्फोटाच्या चौकशीचा एक भाग म्हणून या सर्च ऑपरेशनकडे पाहिले जात आहे.

एनआयएच्या तपासात अरबी भाषा केंद्राचे नाव ठळकपणे पुढे आले आहे. या केंद्राशी संबंधित लोकांच्या विविध ठिकाणी छापे टाकले जात आहेत, जेणेकरून त्यांचे परदेशी दहशतवादी संघटनांशी कोणते संबंध आहेत, हे शोधता येईल.

जम्मू-काश्मीरमध्येही NIA ची कारवाईदुसरीकडे, जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात एनआयएच्या पथकांनी दहशतवादी कट रचल्याप्रकरणी सहा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. श्रीनगर, बडगाम आणि सोपोरमध्ये हे छापे टाकले आहेत. माहितीनुसार, दहशतवादी कट रचल्याचा हा गुन्हा गेल्या वर्षी दाखल करण्यात आला होता.

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाTerrorismदहशतवादTamilnaduतामिळनाडू