शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

आणखी एका टार्गेट किलिंगने काश्मीर हादरले; बँक व्यवस्थापकाची शाखेतच गाेळ्या घालून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 07:45 IST

तीन दिवसांत दुसरी हत्या

- सुरेश डुग्गरश्रीनगर : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी कुलगाम जिल्ह्यात बँकेत घुसून बँक व्यवस्थापकाची दिवसाढवळ्या गाेळ्या घालून हत्या केली. तीन दिवसांमध्ये हे दुसरे टार्गेट किलिंग आहे. दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित शिक्षिकेची मंगळवारी शाळेतच हत्या केली हाेती. या घटनांमुळे काश्मीर खाेऱ्यातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये पसरली आहे. 

मूळचे राजस्थानच्या हनुमानगड येथील रहिवासी असलेले विजय कुमार हे अरेह माेहनपाेरा येथे इलाकी ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक हाेते. आठवडाभरापूर्वीच त्यांनी या शाखेत पदभार स्वीकारला हाेता. त्यापूर्वी ते भारतीय स्टेट बँक आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या संयुक्त नियंत्रणातील बँकेच्या काेकरनाग शाखेत व्यवस्थापक हाेते.

सकाळी १० च्या सुमारास बँकेमध्ये एक दहशतवादी शिरला. त्याने आजूबाजूला पाहून विजय कुमार यांच्यावर गाेळ्या झाडल्या. विजय यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या हत्येबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला. काश्मीरमध्ये नागरिकांना सुरक्षित ठेवण्यात केंद्र सरकार अयशस्वी ठरल्याची टीकाही त्यांनी केली. 

सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये दहशतशेकडाे सरकारी कर्मचाऱ्यांनी माेर्चा काढून आपापल्या मूळ जिल्ह्यात तातडीने बदली करण्याची मागणी केली. अनेकांच्या हाती रजनी बाला यांचे छायाचित्र हाेते. हत्येच्या वाढत्या घटनांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली असून, १५ वर्षांपासून जेथे काम करीत हाेताे, तेथे परत पाठविण्याची मागणी त्यांनी केली आहे.

महिनाभरातील सहावे टार्गेट किलिंग

  • २ जून : बँक व्यवस्थापक विजय कुमार 
  • ३१ मे : शिक्षिका रजनी बाला  
  • २५ मे : टीव्ही कलाकार आमरिन भट
  • २४ मे : पाेलीस कर्मचारी सैफुल्लाह कादरी
  • १३ मे : पाेलीस कर्मचारी रियाज ठाकाेर 
  • १२ मे : सरकारी कर्मचारी राहुल भट 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरDeathमृत्यूbankबँक