शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला अजून एक धक्का; या राज्याचे माजी मुख्यमंत्री करणार वेगळ्या पक्षाची घोषणा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 11:02 IST

काॅंग्रेस पक्षाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. काॅंग्रेसचे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री काॅंग्रेसला साेडचिठ्ठी देण्याची शक्यता आहे.

चंदिगड - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेससमोरील अडचणी काही संपण्याचे नाव घेत नाही आहेत. आता हरियाणामध्ये काँग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. राज्यात दीर्घकाळापासून काँग्रेसचा चेहरा असलेले भूपेंद्रसिंह हुड्डा रविवारी समर्थकांच्या एका मोठ्या जाहीर सभेला संबोधित करणार असून, या सभेत हुड्डा हे वेगळ्या पक्षाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी शनिवारी दिल्लीत काँग्रेसच्या अनेक आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली. मात्र पक्षाच्या हंगामी अध्यक्ष  सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट न झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर भूपेंद्रसिंह हुड्डा आज रोहतक येथे महापरिवर्तन रँलीला संबोधित करणार आहेत. यावेळी ते नव्या पक्षाची घोषणा करतील किंवा राज्यात इतर पक्षांक्षी आघाडी करून निवडणूक लढवतील, असे सांगण्यात येत आहे. हरियाणामध्ये यावर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. मात्र ही निवडणूक हुड्डा यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास पक्षनेतृत्व अनुकूल नाही.  शनिवारी दिल्लीत झालेल्या बैठकीतसुद्धा हरियाणामधील पक्षसंघटनेतील फेरबदलांबाबत चर्चा झाली होती. 

लोकसभा निवडणुकीत हरियाणामध्ये झालेल्या दारुण पराभवामुळे राज्यात नेतृत्वबदल करण्याचा पक्षश्रेष्ठींचा विचार आहे. मात्र दीर्घकाळापासून काँग्रेसमध्ये असलेल्या भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्या नेतृत्वाखालीच विधानसभा निवडणूक लढवण्यात यावी आणि त्यांनाच पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार उमेदवार घोषित करावे, असा हुड्डा यांच्या समर्थकांचा आग्रह आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सभेत हुड्डा काय घोषणा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसHaryanaहरयाणाChief Ministerमुख्यमंत्री