शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ओडिशात आणखी एक रेल्वे अपघात होता-होता वाचला, रेल्वे कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानाने मोठा धोका टळला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 15:42 IST

यासंदर्भात स्टेशन व्यवस्थापकांनी आरपीएफकडे तक्रार दाखल केली आहे. आरपीएफचे निरीक्षक दिलीप कुमार यांच्यासोबत संपर्क साधला असता, याप्रकरणी तपास सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

भुवनेश्वर - ओडिशातील बालेश्वर रेल्वेअपघातासारखा आणखी एक मोठा रेल्वेअपघात होता होता वाचला. येथील भद्रक जिल्ह्यातील मंजुरी रोड स्टेशनवर इंटरलॉकमध्ये एक मोठा दगड अडकला होता. मात्र, सुदैवाने हा दगड रेल्वेच्याच एका कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आला. त्याने तो तातडीने काढला, यामुळे पुढील भीषण दुर्घटना टळली. 

मिळालेल्या माहितीनुसार, भद्रक जिल्ह्यातील भंडारीपोखरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मंजुरी रोड स्टेशनवर इंटरलॉकमध्ये एक मोठा दगड अडकलेला होता. येथून रेल्वे गेली असती तर ओडिशामध्ये आणखी एक मोठा रेल्वे अपघात घडला असता. कारण हा दगड रेल्वेला ट्रॅकवरून उतरवण्यास पुरेसा होता.

यासंदर्भात स्टेशन व्यवस्थापकांनी आरपीएफकडे तक्रार दाखल केली आहे. आरपीएफचे निरीक्षक दिलीप कुमार यांच्यासोबत संपर्क साधला असता, याप्रकरणी तपास सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

कोळशाने भरलेल्या मालगाडीच्या बोगीत लागली आग -येथील रूप्सा रेल्वे स्थानकावर शुक्रवारी आणखी एक रेल्वे दुर्घटना होता होता वाचली. येथे एका रेल्वे कर्मचाऱ्याला मालगाडीच्या बोगीतून धूर निघताना दिसला. यानंतर त्याने लगेचच बालेश्वर अग्निशमन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने ही आग विझवली. मात्र, कोळसा भरलेल्या मालगाडीला आग कशी लागली? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रेल्वेने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Odishaओदिशाrailwayरेल्वेAccidentअपघात