शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

आणखी एक 'निर्भया'; चालत्या कारमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 16:16 IST

11 वी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीवर चालत्या गाडीत बलात्कार झाल्याची घटना समोर आलेली आहे. 

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत डिसेंबर 2012 मध्ये ‘निर्भया’वर झालेला बलात्कार आणि पुढे तिचा मृत्यू या घटनाक्रमाने संपूर्ण देश हादरला होता. आशीच घटना पुन्हा एकदा दिल्लीत घडली आहे. 11 वी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीवर चालत्या गाडीत बलात्कार झाल्याची घटना समोर आलेली आहे. 

माध्यमांच्या वृत्तानुसार, ओळखीच्या तीन जणांनी पीडित मुलीवर अत्याचार  केला आहे. यामध्ये एक विद्यार्थी, नातेवाईक आणि आणखी एक व्यक्तीचा समावेश आहे. तीन जणांनी चालू कारमध्ये 11 तास सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर पहाटे दीड वाजता तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिले. ही घटना रविवार 18 एप्रिल रोजीची घटना आहे. या घटनेचा खुलासा काल झाला.  पीडित मुलगी अल्पवयीन आहे. आरोपीवर पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाही आरोपीला पडकण्यात पोलिसांना यश आलेल नाही. रस्त्यावर पीडितेला फेकून दिल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीमध्ये नातेवाईक आणि वर्गमित्राचा समावेश आहे. घटनेच्या दिवशी मुलीची स्कूलबस सुटली होती. ती चालत घरी जात होती त्यावेली त्याचा फायदा आरोपीने घेतला. घरी सोडण्याच्या बहाण्याने तिला कारमध्ये बसवले आणि 11 तास तिच्यावर धावत्या गाडीत बलात्कार केला.  मुलगी घरी न आल्यामुळं पालकांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. 19 एप्रिल रोजी रात्री नॉलेज पार्कजवळील गलगोटिया कॉलेज जवळ पोलिसांना पीडित मुलगी मिळाली. सध्या पोलिस आरोपींच्या शोधात आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाNirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेप