िदल्ली िवधानसभेसाठी काँग्रेसची ितसरी यादी जाहीर
By Admin | Updated: January 15, 2015 22:32 IST2015-01-15T22:32:53+5:302015-01-15T22:32:53+5:30
नवी िदल्ली : काँग्रेसने िदल्ली िवधानसभा िनवडणुकीसाठी आपल्या १५ उमेदवारांची ितसरी यादी गुरुवारी रात्री जाहीर केली. या यादीत राष्ट्रपती प्रणव मुखजीर् यांची कन्या शिमर्ष्ठा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या दिक्षण िदल्लीच्या ग्रेटर कैलाश मतदारसंघातून िनवडणूक लढतील. गेल्या िनवडणुकीत येथे आपचे उमेदवार सौरव भारद्वाज यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला होता.

िदल्ली िवधानसभेसाठी काँग्रेसची ितसरी यादी जाहीर
न ी िदल्ली : काँग्रेसने िदल्ली िवधानसभा िनवडणुकीसाठी आपल्या १५ उमेदवारांची ितसरी यादी गुरुवारी रात्री जाहीर केली. या यादीत राष्ट्रपती प्रणव मुखजीर् यांची कन्या शिमर्ष्ठा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या दिक्षण िदल्लीच्या ग्रेटर कैलाश मतदारसंघातून िनवडणूक लढतील. गेल्या िनवडणुकीत येथे आपचे उमेदवार सौरव भारद्वाज यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला होता.४९ वषीर्य शिमर्ष्ठा या कथक नितर्का आहेत. त्यांच्यासोबतच काँग्रेसने माजी आमदार वीरिसंग िधंगन, िविपन शमार्, मालाराम गंगवाल, सी. पी. िमत्तल यांनाही उमेदवारी िदली आहे. अशाप्रकारे काँग्रेसने आतापयर्ंत ७० सदस्यांच्या िवधानसभा िनवडणुकीसाठी आपले ६४ उमेदवार जाहीर केले आहेत. (वृत्तसंस्था)