कुलगुरूंच्या नावाची घोषणा लांबणीवर

By Admin | Updated: October 25, 2016 00:48 IST2016-10-25T00:48:44+5:302016-10-25T00:48:44+5:30

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी चार जणांच्या २० ऑक्टोबर रोजी राज्यपाल यांनी राजभवनात मुंबई येथे मुलाखती घेतल्या. कुलगुरू यांच्या नावाची घोषणा सोमवारी होण्याचे संकेत मिळाले होते, परंतु कुलगुरू यांच्या नावाची घोषणा झाली नाही.

The announcement of the name of the Vice Chancellor is postponed | कुलगुरूंच्या नावाची घोषणा लांबणीवर

कुलगुरूंच्या नावाची घोषणा लांबणीवर

गाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी चार जणांच्या २० ऑक्टोबर रोजी राज्यपाल यांनी राजभवनात मुंबई येथे मुलाखती घेतल्या. कुलगुरू यांच्या नावाची घोषणा सोमवारी होण्याचे संकेत मिळाले होते, परंतु कुलगुरू यांच्या नावाची घोषणा झाली नाही.
२० रोजी कुलगुरूपदासाठी स्कूल ऑफ फिजीकल सायन्सेसचे माजी संचालक डॉ.पी.पी.पाटील, कुलसचिव डॉ.अशोक महाजन, महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ.दिलीप हुंडीवाले, स्कूल ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ.आर.डी.कुलकर्णी यांच्या मुलाखती राज्यपाल यांनी घेतल्या.
कुलगुरू यांच्या नावाची घोषणा सोमवारी होण्याची शक्यता होती, परंतु राज्यपाल हे सोमवारी शिर्डी, नाशिक दौर्‍यावर होते. ते दुपारी मुंबईत राजभवनात परतले. पण त्यांच्याकडून कुलगुरू नियुक्तीसंबंधीचे पत्र जारी झाले नाही, अशी माहिती मिळाली.

Web Title: The announcement of the name of the Vice Chancellor is postponed