शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

इसिसकडून हिंद प्रांताची घोषणा; काश्मिरातील पोलिसांनी मात्र दावा फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 5:25 AM

इसिस या अतिरेकी संघटनेने भारतात नव्या हिंद प्रांताची घोषणा केली आहे. नव्या शाखेचे नाव ‘विलेआ आॅफ हिंद’ (भारत प्रांत) आहे.

श्रीनगर : इसिस या अतिरेकी संघटनेने भारतात नव्या हिंद प्रांताची घोषणा केली आहे. नव्या शाखेचे नाव ‘विलेआ आॅफ हिंद’ (भारत प्रांत) आहे. तथापि, जम्मू-काश्मिरातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने हा दावा फेटाळून लावला आहे.इस्लामी कट्टरवाद्यांवर नजर ठेवून असणाºया ‘साईट इंटेल ग्रुप’च्या संचालक रिता काटज यांनी सांगितले की, इसिसने आपला नवा हिंद प्रांत घोषित केला आहे. इसिसने या शाखेबाबत अधिक माहिती दिली नाही. अशा प्रकारच्या रणनीतीबाबत यापूर्वी इसिसचा प्रमुख अबू बगदादी यांने भाष्य केले होते.टेलिग्राम या मॅसेजिंग अ‍ॅपच्या माध्यमातून इसिसने १० मे रोजी सांगितले होते की, इसिसचे अतिरेकी काश्मीरच्या अमशिपोरा भागात सुरक्षा दलाशी भिडले. यात काही जणांना मारले, तर काही जखमी झाले. अर्थात, ही चकमक कधी झाली, याबाबत सविस्तर सांगण्यात आले नाही. १० मे रोजी मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले होते की, काश्मीरच्या शोपियांमध्ये चकमकीत एक अतिरेकी ठार झाला. इसिसने नोव्हेंबर २०१७ पासून काश्मिरात भारतीय सुरक्षा दलाविरुद्ध हल्ल्याचे दावे केलेले आहेत.काश्मीरमधील यापूर्वीचे हल्ले खोरासन प्रांताच्या शाखेशी जोडले गेले होते. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि जवळच्या भूमीवर नजर ठेवण्यासाठी २०१५ मध्ये या शाखेची स्थापना झाली होती. (वृत्तसंस्था)

टॅग्स :ISISइसिस