वारकर्यांना अन्नदान
By Admin | Updated: July 12, 2015 23:56 IST2015-07-12T23:56:36+5:302015-07-12T23:56:36+5:30
पुणे : शहरात मुक्कामी असलेल्या संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज यांच्या पालखीतील वारकर्यांसाठी शहरातील विविध ठिकाणी आमदार अनंत गाडगीळ यांच्या हस्ते शनिवारी अन्नदान करण्यात आले. सोमवंशी क्षत्रिय समाज, साखळपीर मंडळ, वीर मारुती मंडळ, नारायणेश्वर मंदिर येथे वारकर्यांना अन्नदान करण्यात आले.

वारकर्यांना अन्नदान
प णे : शहरात मुक्कामी असलेल्या संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज यांच्या पालखीतील वारकर्यांसाठी शहरातील विविध ठिकाणी आमदार अनंत गाडगीळ यांच्या हस्ते शनिवारी अन्नदान करण्यात आले. सोमवंशी क्षत्रिय समाज, साखळपीर मंडळ, वीर मारुती मंडळ, नारायणेश्वर मंदिर येथे वारकर्यांना अन्नदान करण्यात आले. -----------------फोटो : हणमंत लॉगीनमध्ये गाडगीळ अन्नवाटप नावाने सेव्ह ---------------------०००००