शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सनातन धर्म मिटवा म्हणणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन यांना अन्नामलाईंचं प्रत्युत्तर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 13:35 IST

Annamalai Hits Back At Udhayanidhi Stalin: तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि राज्य सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना मच्छर, डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनासोबत केल्याने वादाला तोंड फुटले आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि राज्य सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना मच्छर, डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनासोबत केल्याने वादाला तोंड फुटले आहे. उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच भाजपाचेतामिळनाडूमधील प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनीही उदयनिधी यांच्यावर जोरदार टीका केली. ही गोष्ट म्हणजे ख्रिस्ती मिशनरींकडून उधार घेतलेल्या विचारांचा प्रचार करण्यासारखं आहे. 

चेन्नईतील एका कार्यक्रमामध्ये तामिळनाडू सरकारमधील क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर बोचरी टीका करताना काही गोष्टींना विरोध करता येत नाही तर त्या केवळ संपुष्टात आणल्या पाहिजेत. आम्ही डेंग्यू, मच्छर, मलेरिया किंवा कोरोना यांना आपण विरोध करू शकत नाही. त्यांना संपुष्टात आणावं लागलं. त्याचप्रमाणे आपण सनातन धर्माला विरोध करण्याऐवजी संपवलं पाहिजे.

उदयनिधी स्टॅलिन यांना प्रत्युत्तर देताना अवन्नामलाई म्हणाले की,  गोपालपुरम कुटुंबाचा एकमात्र संकल्प आहे तो म्हणजे राज्याच्या जीडीपीपेक्षा अधिक संपत्ती गोळा करणे. उदयनिधी स्टॅलिन, तुमचे वडील किंवा तुमचे विचार हे ख्रिस्ती मिशनरीकडून उधार घेतलेले आहेत. त्या मिशनरींचं ध्येय आपल्या विचारसरणीची पुनरावृत्ती करण्याचं होतं. उदयनिधी यांच्यावर टीका करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, तामिळनाडू ही अध्यात्माची भूमी आहे. जे काम तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता ते म्हणजे अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये माईक पकडणे आणि आपली निराशा व्यक्त करणे.  

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूBJPभाजपाDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागमHinduहिंदू