(निनाद) भोरला हरिनाम सप्ताह
By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:59+5:302015-02-15T22:36:59+5:30
भोर: ह.भ.प सीताराम आण्णासो निगडे यांच्या २५ या पुण्यतिथीनिमित्त भोर येथे अखंड हरिनाम सप्ताह नुकताच पार पडला. सुमारे सात दिवस चाललेल्या सप्ताहात अनेक ह.भ.प महाराजांची जागर, प्रवचन व कीर्तने झाली. या वेळी दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गणेश गोविंद निगडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते

(निनाद) भोरला हरिनाम सप्ताह
भ र: ह.भ.प सीताराम आण्णासो निगडे यांच्या २५ या पुण्यतिथीनिमित्त भोर येथे अखंड हरिनाम सप्ताह नुकताच पार पडला. सुमारे सात दिवस चाललेल्या सप्ताहात अनेक ह.भ.प महाराजांची जागर, प्रवचन व कीर्तने झाली. या वेळी दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गणेश गोविंद निगडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते