अंशता एलबीटीची फटका...

By Admin | Updated: August 3, 2015 22:31 IST2015-08-03T22:31:27+5:302015-08-03T22:31:27+5:30

जोड चौकट...

Ankita LBT blow ... | अंशता एलबीटीची फटका...

अंशता एलबीटीची फटका...

ड चौकट...
राज्य शासनाने एलबीटी रद्द करताना ५० कोटीपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या व्यापा-यांना हा कर भरावा लागणार असल्याचे म्हटले आहे. पुणे महापालिकेकडे सुमारे ७० हजार व्यापा-यांची नोंदणी आहे. त्यापैकी केवळ १२१ व्यापारी ५० कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेेले आहेत. आता ५० कोटीच्या वार्षिक उलाढालीसाठी एलबीटी बंधनकारक केली. त्यामुळे मोठे व्यापारी दोन कंपन्या स्थापन करून एलबीटीची उलाढाल ५० कोटीपेक्षा कमी दाखवू शकतात. त्यामुळे महापालिकेला अंशत: एलबीटीच्या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
--------------------------

Web Title: Ankita LBT blow ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.