शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या Sex क्लिप पाहण्याच्या सवयीला कंटाळलेल्या पित्याने खाटिकाच्या सुऱ्याने तोडले मुलाचे हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 17:17 IST

खालेदने नुकतान स्मार्टफोन विकत घेतला होता. त्या फोनवर तो रात्री उशिरापर्यंत चित्रपट आणि पॉर्न क्लिप पाहत बसायचा. खालेदने ही वाईट सवय सोडावी म्हणून मोहम्मद कुरेशीने त्याला समजावण्याचा अनेकदा प्रयत्न केला.

ठळक मुद्देदोन दिवसापूर्वीच पॉर्न क्लिप पाहण्याच्या सवयीवरुन मोहम्मद कुरेशी आणि खालेदचे जोरदार भांडण झालेसोमवारी रात्री खालेद झोपलेला असताना त्याचे वडिल मोहम्मद कुरेशी त्याच्या रुममध्ये गेले.

हैदराबाद - स्मार्टफोनच्या आहारी गेलेला तरुण मुलगा मोबाइलवर तासनतास पॉर्न क्लिप पाहत बसतो म्हणून संतापलेल्या पित्याने कसाई वापरतो त्या सुऱ्याने मुलाचे हात तोडले. तेलंगणच्या सायबराबादमध्ये ही धक्कादायक घटना घडली. पहाडीशरीफ पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मोहम्मद कय्यूम कुरेशीला (43) अटक केली असून मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मोहम्मद कुरेशी पेशाने इलेक्ट्रिशियन आहे. तो मुलगा खालेदच्या स्मार्टफोनच्या सवयीला कंटाळला होता.  

खालेदने नुकतान स्मार्टफोन विकत घेतला होता. त्या फोनवर तो रात्री उशिरापर्यंत चित्रपट आणि पॉर्न क्लिप पाहत बसायचा. खालेदने ही वाईट सवय सोडावी म्हणून मोहम्मद कुरेशीने त्याला समजावण्याचा अनेकदा प्रयत्न केला. त्यावरुन दोघांमध्ये वादही भरपूर व्हायचे. दोन दिवसापूर्वीच पॉर्न क्लिप पाहण्याच्या सवयीवरुन मोहम्मद कुरेशी आणि खालेदचे जोरदार भांडण झाले. संतापाच्या भरात खालेदने वडिलांना मारहाण केली आणि घराबाहेर निघून गेला. 

खालेद त्या दिवशी रात्री उशिरा घरी परतला.   खालेद आपली तीन भावंड आणि आई-वडिलांसह राहत होता. सोमवारी रात्री खालेद झोपलेला असताना त्याचे वडिल मोहम्मद कुरेशी त्याच्या रुममध्ये गेले. खालेद गाढ झोपेत असताना मोहम्मद कुरेशीने कसाई वापरतो त्या सुऱ्याने मुलाचे हात तोडले. खालेद आणि त्याच्या आईच्या जबानीवरुन पोलिसांनी मोहम्मद कुरेशीला अटक केली आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हा