शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आंध्र प्रदेशमध्ये आजी-माजी आमदारांची गोळ्या झाडून हत्या, राज्यात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 15:46 IST

आंध्र प्रदेशमधील टीडीपी पक्षाचे आमदार किदारी सर्वेश्वर आणि माजी आमदार सिवेरी सोमा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

हैदराबाद - आंध्र प्रदेशमधील टीडीपी पक्षाचे आमदार किदारी सर्वेश्वर आणि माजी आमदार सिवेरी सोमा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. माओवाद्यांकडून या दोन्ही आमदारांना गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. विशाखापट्टनम येथील अराकू प्रदेशात या आमदारांचे मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेने आंध्र प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे.  

अरकु विधानसभा क्षेत्राचे आमदार किड़ारी सर्वेश्वर राव आणि माजी आमदार सिवेरी सोमा  यांची माओवादियांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. विशाखापट्टनम जवळील अरकु मतदारसंघाचे आमदार किड़ारी सर्वेश्वर राव आणि सिवेरी सोमु आपल्या समर्थकांसह डुम्रिगुड़ा मंडळ येथील पीटिपुट्टाजवळ मायनिंग क्वेरीचा दौरा करक होते. त्याचवेळी, माओवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. विशेष म्हणजे महिला माओवाद्यांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे. एओबी माओवादी संघटनेचे सचिव रामकृष्णा यांच्या नेतृत्वात 50 महिला माओवाद्यांनी आमदार सर्वेश्वर, माजी आमदार सोमा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला चढवला. दरम्यान, किडारी सर्वेश्वर यांनी 2014 च्या निवडणुकीत वायएसआर पक्षाकडून उमेदवारी मिळवत विजय मिळवला होता. त्यानंतर, सर्वेश्वर यांनी चंद्राबाबू नायडूच्या तेलगू देसम पक्षात प्रवेश केला होता.  

 

टॅग्स :MLAआमदारMurderखून