शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

प्रचाराची विचित्र पद्धत; कंडोमच्या पाकिटावर पक्षाचे नाव-चिन्ह; कार्यकर्त्यांकडून घरोघरी वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 14:58 IST

Andhra Pradesh: या राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने प्रचाराची विचित्र पद्धत शोढून काढली आहे.

Andhra Pradesh: अब कंडोम के पैकेट पर भी चुनावी प्रचार, इन दो पार्टियों पर लगा घर-घर बंटवाने का आरोपचुनाव के पहले शराब, पैसे और महिलाओं को साड़ियां बांटना तो आम है. लेकिन अब आंध्र प्रदेश में सियासी दलों ने घर-घर कंडोम के पैकेट बांटने शुरू कर दिए हैं. इसके लिए बकायदा कंडोम के पैकेट के ऊपर पार्टी का चुनाव चिन्ह और नाम भी छापा गया है.

Andhra Pradesh News : निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय पक्ष काय काय करतात...मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षांकडून पैसे, दारू आणि साड्या आणि शिलाई मशीनचे वाटप सर्रास झालेले आपण पाहिले आहे. पण, आता या यादीत 'कंडोम'चाही समावेश झालाय. हा अजब कारनामा आंध्र प्रदेशमध्ये करण्यात आला आहे. राज्यातील दोन्ही प्रमुख पक्षांनी कंडोमच्या पॅकेटवर पक्षाचे चिन्ह आणि नाव छापून घरोघरी वाटले. यासंबंधीचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

घरोघरी कंडोमचे वाटपलोकसभानिवडणूक जवळ आली आहे, त्यामुळे सर्वच पक्ष विविध पद्धतीने प्रचार करत आहेत. अशातच आंध्र प्रदेशमध्ये प्रचाराची अनोखी पद्धत पाहायला मिळाली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये वायएसआर काँग्रेस (YSR congress) आणि प्रमुख विरोधी पक्ष टीडीपी (TDP) चे कार्यकर्ते निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव असलेली कंडोमची पाकिटे वाटताना दिसत आहेत. 

दोन्ही पक्षांची एकमेकांवर टीका पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन कंडोमचे वाटप करत असल्याचे पाहून दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करत आहेत. जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआरसीपी पक्षाने टिडीपीवर टीका करताना म्हटले की, तुम्ही अजून किती खालच्या पातळीवर जाणार? निवडणूक प्रचारासाठी आता कंडोमचे वाटप, पुढे जाऊन व्हायग्रा वाटप सुरू करणार का? असा सवाल त्यांनी केला. तर, टीडीपीनेही वायएसआरसीपीच्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकTelugu Desam Partyतेलगू देसम पार्टी