शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलत असल्यानं वडिलांकडून मुलीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2018 21:53 IST

रागाच्या भरात कुऱ्हाडीच्या दांड्यानं वडिलांची मुलीला मारहाण

विजयवाडा: मुलगी प्रियकरासोबत बोलत असल्यानं संतापलेल्या वडिलांनी तिची हत्या केली आहे. आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. टोटारावुलापाडू गावातील के. टी. कोटय्या यांनी त्यांची मुलगी चंद्रिकाची कुऱ्हाडीच्या दांड्यानं हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. बी. फार्मसीच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या चंद्रिकानं दोनच दिवसांपूर्वी तिचा 20 वा वाढदिवस साजरा केला होता. कोटय्या यांना चंद्रिकाचं प्रेमसंबंध मंजूर नव्हते, अशी माहिती प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. गुडलावल्लू महाविद्यालयात शिकणाऱ्या चंद्रिकानं शुक्रवारी वाढदिवसानंतर तिच्या प्रियकराविषयी घरी सांगितलं होतं. मात्र तिच्या आई-वडिलांना हे प्रेमसंबंध मंजूर नव्हते, अशी माहिती नंदिगामाचे डीएसपी टी. रादेश मुरली यांनी दिली. 'शनिवारी संध्याकाळी चंद्रिका तिच्या प्रियकरासोबत मोबाईलवर बोलत होती. कोटय्या घरी पोहोचले, तेव्हा त्यांनी चंद्रिकाचं बोलणं ऐकलं. चंद्रिका पळून जाण्याची तयारी करत असल्याचा संशय कोटय्या यांना आला,' असं मुरली यांनी सांगितलं. चंद्रिका प्रियकराशी मोबाईलवर बोलत असल्यानं कोटय्या यांना राग अनावर झाला. यानंतर त्यांनी चंद्रिकाला कुऱ्हाडीच्या दांड्यानं मारण्यास सुरुवात केली. त्यांनी चंद्रिकाच्या डोक्यावर अनेकदा कुऱ्हाडीच्या दांड्यानं मारहाण केली. यामध्ये तिचा मृत्यू झाला. चंद्रिकाच्या आईनं तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना चंद्रिकाचा जीव वाचवता आला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कोटय्या यांना अटक केली. त्यांच्या विरोधात कलम 302 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून