शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

आनंद महिंद्रांकडून जपानला 'मुंबई मॉडेल' अवलंबण्याचा सल्ला; युजर्स म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 14:09 IST

Anand Mahindra Tweets: सोशल मीडीयावर सतत अॅक्टिव्ह असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी जपानी मीडियाची एक बातमी शेअर केली होती.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पहिल्या लाटेतील संक्रमणावर मात करण्याऱ्या देशांमध्ये जपान (Japan) सुद्धा आहे. मात्र, आता येथील परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहेत. येथील ओसाकामध्ये रुग्णांच्या उपचारासाठी आरोग्य सुविधांचा अभाव असल्याचे वृत्त समोर येत आहे. अशा परिस्थितीत भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी 'भारतावर टीका' करणार्‍या लोकांना शांत राहण्याचा आणि जपानने 'मुंबई मॉडेल'चे (Mumbai Model) अनुसरण करण्याचा सल्ला दिला आहे. यासंदर्भात आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले आहे. मात्र, अनेक नेटिझन्सनी या ट्विटवरून आनंद महिंद्रा यांच्यावरही निशाणा साधला आहे. (anand mahindra advised japan to adopt mumbai model users protest)

सोशल मीडीयावर सतत अॅक्टिव्ह असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी जपानी मीडियाची एक बातमी शेअर केली होती. तसेच, यासोबत लिहिले होते की,"कोविड विरोधात लढाई आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या बाबतीत जपानी मॉडेल पाहिजे होते. पण हो, आता कोणीही सुरक्षित नाही. भारतावरील टीका थांबली पाहिजे आणि आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की, आपल्याला जग एकत्र मिळून सुधारले पाहिजे. ओसाकाने मुंबई मॉडेलचा विचार केला पाहिजे."

बर्‍याच लोकांनी आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटचे कौतुक केले आहे. युजर्स असे म्हणत आहेत की, 'काही झाले तरी कोणीतरी भारताच्या टीकेच्या विरोधात बोलत आहे. ही काळाची गरज आहे'. तर दुसरीकडे, काही युजर्संनी आनंद महिंद्रा यांचे ट्विटचा चुकीचा अर्थ काढला आहे. सरकार आणि देश समान असल्याचे आनंद महिंद्रा यांनी आहेत. मात्र, ते सरकारवर टीका करीत आहेत, असे काही युजर्संनी म्हटले आहे.

(Corona Vaccination : ... म्हणून न्यूड क्लबमध्ये उघडले लसीकरण केंद्र!)

मुंबई मॉडेलचे कौतुककोरोनाची पाहिली लाट पाहता मुंबईतील जबाबदार व्यक्तींनी दुसर्‍या लाटेच्या अगोदर बरीच तयारी केली होती. मुंबईत बेड, ऑक्सिजन पुरवठा, साठवण सुविधेची व्यवस्था आणखी सुधारली. अधिकाऱ्यांनी सरकारी रुग्णालये तसेच काही खासगी रुग्णालये सुद्धा सुधारित केली होती. यावेळी कोरोना रुग्णांच्या देखरेखीसाठी वॉर रूम तयार करण्यासारखे उपाय करण्यात आले होते.

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राSocial Mediaसोशल मीडियाCorona vaccineकोरोनाची लस