शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

व्यभिचारी पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; घटस्फोटविरोधी याचिका कोर्टाने फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 06:32 IST

एका महिलेने अंबाला कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या घटस्फोटाच्या निकालाविरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

- बलवंत तक्षक लोकमत न्यूज नेटवर्कचंडीगड : व्यभिचारी पत्नीला पोटगीचा अधिकार नाही, असा निकाल पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने दिला आहे. कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या घटस्फोटाच्या निकालास आव्हान देणारी याचिकाही हायकोर्टाने फेटाळताना घटस्फोटाचा आधार व्यभिचार असेल तर पत्नीला पोटगीदेखील मिळणार नाही, असे स्पष्ट केले.

एका महिलेने अंबाला कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या घटस्फोटाच्या निकालाविरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याच्या सुनावणीत पतीने सांगितले की, पत्नी आपला छळ करीत होती. ती नेहमीच शिव्या देण्यासह सर्वांसमोर पाणउतारा करीत होती. पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत, असाही पतीचा आरोप होता. माझ्या मित्रांनी मी घरी नसताना एक अधिकारी अनेकदा माझ्या घरी आल्याचे पाहिले आहे, असे पतीने सांगितले. महिलेने पोटगीची मागणी केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने या महिलेला तिला पोटगीचा हक्क नसल्याचे सांगितले. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या उपअधीक्षकांनी आपल्या अहवालात हे विवाहबाह्य संबंधाचे प्रकरण असल्याचे सांगितले होते.

टॅग्स :Divorceघटस्फोट