शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Bihar: गोळीबाराने बिहार हादरलं! आरोपीने घरात घुसून 6 जणांवर झाडल्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 12:57 IST

बिहारमधील बेतिया येथे एका आरोपीने घरात घुसून 6 जणांवर गोळ्या झाडल्या आहेत. 

बेतिया (बिहार) : बिहारमधील बेतिया येथे एका आरोपीने अंधाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली आहे. ही घटना बेगुसराय गोळीबारासारखी असल्याचे सांगितले जात आहे. ही धक्कादायक घटना योगापट्टी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या डुमरी गावातील असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने 6 लोकांवर गोळ्या झाडल्या आहेत. 

आरोपी पोलिसांच्या ताब्यातदरम्यान, जिल्ह्यातील योगापट्टी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या डुमरी गावात सशस्त्र हल्लेखोरांनी एका घरात घुसून 6 जणांवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात सर्व 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. लक्षणीय बाब म्हणजे परस्पर वैमनस्यातून ही घटना घडली आहे. योगापट्टी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करून पळ काढणाऱ्या एका आरोपीला स्थानिकांनी पकडले होते. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. 

 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसFiringगोळीबार