अमोल गोसावी यांचे निधन
By Admin | Updated: December 14, 2014 00:45 IST2014-12-14T00:45:58+5:302014-12-14T00:45:58+5:30
मलकापूर : शाहूवाडी येथील शाळकरी मुलगा अमोल भोला गोसावी (वय १६) याचे आकस्मिक निधन झाले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, चुलते असा परिवार आहे.

अमोल गोसावी यांचे निधन
म कापूर : शाहूवाडी येथील शाळकरी मुलगा अमोल भोला गोसावी (वय १६) याचे आकस्मिक निधन झाले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण, चुलते असा परिवार आहे.