अमिताभ करणार कॉमेंट्री
By Admin | Updated: February 3, 2015 02:21 IST2015-02-03T02:21:09+5:302015-02-03T02:21:09+5:30
विश्वचषकातील १५ फेबुुवारीला होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यात बॉलीवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन कॉमेंट्री करणार आहे.

अमिताभ करणार कॉमेंट्री
नवी दिल्ली : विश्वचषकातील १५ फेबुुवारीला होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यात बॉलीवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन कॉमेंट्री करणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना आता भारताचा माजी कर्णधार कपिलदेव आणि प्रख्यात समालोचक हर्षा भोगलेसोबत चौकार-षटकारांच्या आतषबाजीचे वर्णन अमिताभच्याही आवाजात ऐकायला मिळणार आहे. अमिताभच्या या नव्या भूमिकेमुळे या सामन्यातील रोमहर्षकता आणखी वाढणार हे नक्की.